
U19 India Cricket Team
Sakal
१९ वर्षांखालील भारत-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्याच दिवशी गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले.
ऑस्ट्रेलियाचा डाव १३५ धावांत संपवून भारतीय संघाने ७ बाद १४४ धावा केल्या आहे.
वैभव सूर्यवंशीसह भारतीय फलंदाजांनी निराशा केली.