U19 IND vs U19 AUS: सेहवाग - द्रविडची मुलं आता भारतीय संघात! ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यांसाठी युवा संघाची घोषणा

India U19 squad for Australia U19 Men’s Tour of India: १९ वर्षांखालील ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यातील सामन्यांसाठी १९ वर्षांखालील भारतीय संघाची घोषणा झाली असून यात द्रविड आणि सेहवाग यांच्या मुलांनाही संधी मिळाली आहे.
U19 Team India

Rahul Dravid Virender Sehwag sons Anvay and Aaryavir

Sakal

Updated on

U19 India Squad Marathi News: भारतीय क्रिकेटच्या इतिहासात राहुल द्रविड आणि विरेंद्र सेहवाग यांची नावं दिग्गज फलंदाजांमध्ये घेतली जातात. पण आता त्यांची पुढची पिढीही क्रिकेट विश्वात आपल स्थान निर्माण करण्यासाठी सज्ज झाली आहे.

राहुल द्रविडचा (Rahul Dravid) मुलगा अन्वय द्रविड (Anvay Dravid) आणि विरेंद्र सेहवागचा (Virender Sehwag) मुलगा आर्यवीर सेहवाग (Aaryavir Sehwag) यांना भारताच्या १९ वर्षांखालील संघात स्थान मिळाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भारतीय संघात द्रविड - सेहवाग यांना खेळताना पाहायला मिळणार आहे.

U19 Team India
INDU19 vs SL U19 : द्रविडच्या लेकाला संघाबाहेर करण्याची चूक; टीम इंडिया हरली, श्रीलंकेचा शेवटच्या चेंडूवर रोमहर्षक विजय
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com