

BCCI Video Indian Dressing Room Rain Delay | India vs Afghanistan
Sakal
India vs Afghanistan 1st ODI Match: भारत आणि अफगाणिस्तान संघात सध्या वनडे मालिकेतील पहिला सामना धरमशाला येथे शनिवारी (१३ जून) खेळवला जात आहे. ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे, कारण या मालिकेपासून दोन्ही संघ पुढच्या वर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्ड कप २०२७ स्पर्धेच्या तयारीला सुरुवात करतील.
मात्र धरमशाला (Dharamshala) येथे होत असलेल्या पहिल्याच सामन्यात मोठा अडथळा पावसाचा (Rain) आला होता.