WTC मधील कसोटींसाठी लय मिळवण्यासाठी महत्त्वाचा सामना; भारत-अफगाणिस्तान यांच्यात आजपासून लढत

India vs Afghanistan Test 2026: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी आजपासून सुरू होत असून हा सामना कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग नसला तरी भारतीय संघासाठी लय मिळवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.
India vs Afghanistan Test

India vs Afghanistan Test

Sakal

Updated on

India vs Afghanistan Test: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामना आजपासून सुरू होत आहे. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये या सामन्याचा समावेश नसला तरी या मोसमात १० कसोटी सामने खेळायचे असल्यामुळे भारतीय संघाला लय मिळवण्याकरिता हा सामना महत्त्वाचा आहे.

यंदाच्या मोसमात भारतीय संघाला कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत श्रीलंका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध खेळायचे आहे.

India vs Afghanistan Test
IND vs AFG: ६ जूनच्या कसोटीपूर्वी गंभीरचं धक्कादायक विधान; म्हणाला, "सध्या भारतीय संघाकडून जास्त अपेक्षा..
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com