
Australia vs India Gabba Test: ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात कसोटी मालिकेतील तिसरा सामना द गॅबा, ब्रिस्बेनमध्ये सुरू आहे. पण या सामन्याच्या चौथ्या दिवशी (१७ डिसेंबर) ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड एकच षटक गोलंदाजी केल्यानंतर मैदानातून बाहेर गेला आहे. या मागील कारणही क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले आहे.