Asia Cup, IND vs BAN: फायनलसाठी टक्कर! बांगलादेशचा कर्णधारच सामन्यातून बाहेर, भारताच्या संघात बदल झाले? पाहा प्लेइंग-११

India vs Bangladesh Playing XI: भारत आणि बांगलादेश यांच्यातील आशिया कप सुपर फोर सामना दुबईत होत आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकली आहे. दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन जाणून घ्या.
Asia Cup 2025 | India vs Bangladesh

Asia Cup 2025 | India vs Bangladesh

Sakal

Updated on
Summary
  • आशिया कप २०२५ स्पर्धेतील सुपर फोरमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यातील महत्त्वाचा सामना दुबईत खेळवला जात आहे.

  • बांगलादेशचा कर्णधार लिटन दास दुखापतीमुळे बाहेर असून, जाकर अली नेतृत्व करणार आहे.

  • विजय मिळवणारा संघ अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com