Asian Games, Cricket: भारत-बांगलादेश सेमीफायनलमध्ये आमनेसामने! गोल्ड मेडलच्या लढतीत मिळवणार साथ? कुठे पाहाणार सामना?

IND-W vs BAN-W Asian Games 2026 Semi-Final: आशियाई क्रीडा २०२६ मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने उपांत्य फेरीत पोहचला आहे. हा सामना रविवारी होणार आहे.
India Women Cricket  Team

India Women Cricket Team

Sakal

Updated on

India vs Bangladesh Asian Games Semi-Final: आशियाई क्रीडा २०२६ स्पर्धेत क्रिकेटचाही समावेश असून भारतीय महिला संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे भारतीय संघाने पदकाच्या सामन्यांतील स्थानही पक्के केले आहे.

आता सुवर्णपदकासाठीच्या लढतीत स्थान मिळवण्यासाठी भारतीय संघ प्रयत्न करताना दिसेल. भारताचा उपांत्य फेरीतील सामना बांगलादेश महिला संघाविरुद्ध होणार आहे.

India Women Cricket  Team
Team India : शुभमन गिल-गौतम गंभीरच्या मार्गात 'लक्ष्मण'रेषा! Asian Games च्या संघातील खेळाडू देण्यास नकार; विंडीज मालिकेत संघ संकटात...
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com