

Shreyas Iyer - Abhishek Sharma | India vs England T20I
Sakal
IND vs ENG 1st T20I: भारताच्या इंग्लंड दौऱ्याला टी२० मालिकेने बुधवारी (१ जुलै) सुरुवात झाली. या पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना डरहॅममधील चेस्टर-ले-स्ट्रीटमध्ये खेळला गेला.
या सामन्यात अभिषेक शर्मा आणि श्रेयस अय्यर (Abhishek Sharma & Shreyas Iyer) यांनी आक्रमक खेळ करताना अर्धशतकेही केली. शेवटी शिवम दुबेनेही फटकेबाजी केली. त्यामुळे इंग्लंडसमोर भारताने १९० धावांचे लक्ष्य ठेवले होते.