India vs Ireland सामन्याची वेळ बदलली; नेमका किती वाजता सुरू होणार आणि कुठे पाहता येणार? कारण काय तर

India vs Ireland 1st T20 match time changed: भारत आणि आयर्लंड यांच्यातील टी-२० मालिकेच्या सामन्यांच्या वेळेत मोठा बदल करण्यात आला आहे. सामना किती वाजता सुरू होणार आणि कुठे पाहता येणार, जाणून घ्या संपूर्ण माहिती.
India vs Ireland 1st T20 match

India vs Ireland 1st T20 match time changed

esakal

Updated on

India vs Ireland 1st T20 match time changed: भारत आणि आयर्लंड(India vs Ireland) यांच्यातील आगामी २ टी-२० सामन्यांच्या वेळेत मोठा बदल करण्यात आला आहे. भारतीय संघ उद्या म्हणजेच २६ जूनपासून आयर्लंडसोबत २ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. हे सामने आता नेहमीच्या वेळेपेक्षा १ तास आधी सुरू होणार आहेत.

भारतीय संघ आयर्लंड मालिकेसाठी सज्ज झाला असून, या मालिकेसाठी भारतीय संघात मोठे बदल देखील करण्यात आले आहेत. या मालिकेसाठी भारतीय संघाच्या १५ वर्षीय युवा वैभव सूर्यवंशीलाही संघात स्थान देण्यात आले आहे. या मालिकेसाठी श्रेयस अय्यरला कर्णधारपद देण्यात आले आहे, तर उपकर्णधार म्हणून युवा तिलक वर्माची निवड करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com