IND vs JPN: भारतीय T20I संघ जपानमध्ये पहिल्यांदाच खेळणार! जाणून घ्या संभावित Playing XI अन् कधी व कुठे पाहाणार ऐतिहासिक सामना?

India vs Japan T20I Match Live Streaming Details: भारतीय टी२० संघ जपान दौऱ्यावर असून मंगळवारी ऐतिहासिक सामना खेळणार आहे. हा सामना कुठे आणि कधी पाहाता येईल, जाणून घ्या.
India T20I Match Against Japan

India T20I Match Against Japan

Sakal

Updated on

Where to Watch India vs Japan, T20I Match: भारतीय टी२० संघ सध्या जपान दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारताला जपानविरुद्ध ऐतिहासिक टी२० सामना मंगळवारी (२२ सप्टेंबर) खेळायचा आहे. त्यानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेतील सामने २८ सप्टेंबरपासून खेळायचे आहेत.

भारत आणि जपान या पुरुष संघात मंगळवारी होणारा सामना हा पहिलाच आंतरराष्ट्रीय टी२० सामना आहे. यापुर्वी या दोन संघात सामना झालेला नव्हता. तसेच भारतीय संघ यापूर्वी जपानमध्ये खेळला नव्हता.

India T20I Match Against Japan
Asian Games, IND vs JPN : ३० चेंडूत पहिला विजय अन् भारतीय महिला संघाची पदकाच्या दिशेने कूच; यजमान जपानला हरवून सेमीफायनलमध्ये प्रवेश
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com