IND vs JPN: भारत-जपानचा T20 सामना कुठे पाहता येणार? मीडिया राइट्समध्ये मोठा पेच; नेमकं काय झालं?

India vs Japan T20: भारत आणि जपान यांच्यात २२ सप्टेंबर २०२६ रोजी ऐतिहासिक टी-२० सामना होणार आहे. मात्र, भारतात हा सामना कुठे पाहता येणार, याबाबत अद्याप अंतिम घोषणा झालेली नाही.
IND vs JPN

IND vs JPN

esakal

Updated on

India vs Japan T20: भारतीय संघ लवकरच जपानसोबत क्रिकेटच्या मैदानात पहिल्यांदाच सामना खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. भारतीय संघ जपानविरुद्ध १ टी-२० सामना खेळणार आहे. हा सामना दोन्ही देशांच्या पुरुष संघांमध्ये खेळवला जाणार असून, यासाठी दोन्ही संघ उत्सुक असल्याचं सांगितलं जात आहे.

भारत आणि जपान यांच्यातील हा सामना २२ सप्टेंबर २०२६ रोजी तोचिगी प्रांतातील सानो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर होणार आहे. मात्र, आता हा ऐतिहासिक सामना नक्की कुठे पाहायला मिळणार, हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com