T20 World Cup IND vs NAM :६,६,६,६,४! इशान किशनचे २० चेंडूंत अर्धशतक, संजू सॅसमननेही ३०० च्या स्ट्राईक रेटने चोपल्या धावा...

Ishan Kishan 28 runs in one over वर्ल्ड कपमध्ये भारताने नामिबियाविरुद्ध धडाकेबाज सुरुवात केली. संजू सॅमसनने आक्रमक फलंदाजी करत अवघ्या ८ चेंडूंमध्ये २२ धावा ठोकल्या. त्याचा स्ट्राईक रेट ३०० पेक्षा जास्त होता. मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला.
Ishan Kishan blasts a 20-ball half-century while Sanju Samson scores 22 off just 8 balls

Ishan Kishan blasts a 20-ball half-century while Sanju Samson scores 22 off just 8 balls

esakal

Updated on

India vs Namibia T20 World Cup Marathi Cricket News : संजू सॅमसन याने भारताला आक्रमक सुरुवात करून दिली, परंतु त्यात त्याने विकेटही टाकली. पण, फॉर्मात असलेल्या इशान किशनने ( Ishan Kishan) नामिबियाच्या गोलंदाजांना चांगला चोप दिला. त्याने २० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि भारताला पॉवर प्लेमध्ये १ बाद ८६ धावांपर्यंत पोहोचवले. सहाव्या षटकात इशानने ०,६,६,६,६,४ अशा २८ धावा चोपल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com