

Team India
Sakal
New Zealand vs India, 2nd ODI: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात सध्या ५ सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. पावसाच्या व्यत्ययात झालेल्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ५ विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
भारताच्या विजयात विराट कोहली, अर्शदीप सिंग आणि अंशुल कंबोज यांनी मोलाचा वाटा उचलला. पण तरी काही प्रश्नांची उत्तरं शोधावी लागणार आहेत.