

Shreyas Iyer Likely to Captain India in Final ODIs vs New Zealand
Sakal
Why Shubman Gill and Gautam Gambhir Will Miss the Final ODIs vs New Zealand: भारतीय संघ मायदेशात वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे आणि टी२० मालिका खेळल्यानंतर लगेचच न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. २२ ऑक्टोबरपासून भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याला सुरूवात होणार आहे.
या दौऱ्यात आधी ५ सामन्यांची टी२० मालिका होणार आहे. नंतर ५ सामन्यांची वनडे मालिका होईल, तर त्यानंतर दोन कसोटी सामने होणार आहेत. त्यामुळे हा दोन महिन्यांचा मोठा दौरा असणार आहे.