IND vs AFG: थांब आधी तुझे केस नीट करू... वैभव सूर्यवंशीचा मालिका विजयानंतर अभिषेक शर्मासोबत Bromance; Viral Video

Vaibhav Sooryavanshi Turns Stylist for Abhishek Sharma: भारतीय संघाने अफगाणिस्तानविरुद्धची टी२० मालिका सहज जिकंली. या मालिका विजयानंतरच्या सेलिब्रेशनदरम्यानचा अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी यांचा एक गमतीशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Vaibhav Sooryavanshi - Abhishek Sharma, Viral Video | Afghanistan vs India T20I

Vaibhav Sooryavanshi - Abhishek Sharma, Viral Video | Afghanistan vs India T20I

Sakal

Updated on

Vaibhav Sooryavanshi - Abhishek Sharma, Viral Video: गुरुवारी (१७ सप्टेंबर) भारतीय टी२० संघाने अफगाणिस्तानविरुद्ध १२७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयामुळे भारतीय संघाने तीन सामन्यांची मालिका ३-० अशा फरकाने जिंकली.

गुरुवारी झालेल्या तिसऱ्या सामन्यात अभिषेक शर्माने मैदान गाजवले. त्याने अनेक विक्रम मोडणारी शतकी खेळी केली. त्यामुळे त्याचे मोठ्या प्रमाणात कौतुक झाले. पण यासोबतच त्याच्यासोबत वैभव सूर्यवंशीच्या सेलिब्रेशनचीही चर्चा झाली.

Vaibhav Sooryavanshi - Abhishek Sharma, Viral Video | Afghanistan vs India T20I
IND vs PAK Asian Games : श्रेयस अय्यरचा संघ आशियाई स्पर्धेत पाकिस्तानला भिडणार? जाणून घ्या हा महामुकाबला केव्हा होणार
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com