IND vs NZ : तिसरा सामना तर पावसामुळे रद्द, आता 4th ODI सामना कुधी अन् कुठे पाहाणार? जाणून घ्या Live Streaming डिटेल्स

New Zealand vs India 4th ODI Live Streaming: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील तिसरा वनडे सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे भारतीय संघ मालिका हरणार नाही, हे देखील निश्चित झाले आहे. आता यानंतर चौथा सामना कधी व कुठे होणार हे जाणून घ्या.
India vs New Zealand ODI

India vs New Zealand ODI

Sakal

Updated on: 

India vs New Zealand भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात सध्या ५ सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. मात्र ही मालिका सुरू झाल्यापासूनच पाऊस काही पाठ सोडत नाहीये. यापूर्वी टी२० मालिका पार पडली होती, पण त्यावेळी न्यूझीलंडमधील हवामान निरभ्र होते.

मात्र वनडे मालिका सुरू झाल्यापासून हवामान अचानक बदलले असून ढगाळ वातावरण आहे. याशिवाय अनेक ठिकाणी पाऊस पडतोय. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या तिन्ही सामन्यात पावसाचा अडथळा आला आहे.

India vs New Zealand ODI
IND vs NZ 3rd ODI Live : शुभमन गिलची 'टॉस' विजयाची हॅटट्रिक! तो निर्णय, पण Playing XI मध्ये केलाय का बदल? मोहम्मद सिराजला मिळाली का संधी?
Loading content, please wait...