IND vs NZ, 1st ODI: रोहित शर्मा पहिल्याच ओव्हरमध्ये डकवर आऊट! कोणी अन् कशी घेतली विकेट?

Rohit Sharma Wicket Update: न्यूझीलंड संघाने भारतासमोर पहिल्या वनडेत १८६ धावांचे माफक आव्हान दिले. पण भारताची सुरुवात निराशाजनक राहिली. रोहित शर्मा पहिल्याच षटकात शुन्यावर बाद झाला.
Rohit Sharma | India vs New Zealand 1st ODI

Rohit Sharma | India vs New Zealand 1st ODI

Sakal

Updated on: 

New Zealand vs India 1st ODI: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील वनडे मालिकेला बुधवारपासून (४ नोव्हेंबर) सुरूवात झाली असून पहिला सामना ऑकलंडला खेळला जात आहे. या सामन्यात पहिल्या डावात भारतीय वेगवान गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली आणि न्यूझीलंडला १८५ धावांवरच रोखले होते. त्यामुळे भारतासमोर माफक १८६ धावांचे होते. मात्र भारताची सुरुवात अत्यंत निराशाजनक राहिली आहे.

Rohit Sharma | India vs New Zealand 1st ODI
IND vs NZ 1st ODI Live : विराट कोहलीची SENSATIONAL catch; सेलिब्रेशन लाजवाब... न्यूझीलंडचे ६ फलंदाज तंबूत Video Viral
Loading content, please wait...