IND vs NZ, ODI: रोहित शर्मा न्यूझीलंडमध्ये घडवणार इतिहास? विश्वविक्रमांसह ७ मोठे पराक्रम करण्याची संधी

7 Massive Records Rohit Sharma Can Unlock in New Zealand: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात बुधवारपासून वनडे मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेदरम्यान रोहित शर्माला मोठे विक्रम करण्याची संधी आहे.
Rohit Sharma Records | India vs New Zealand ODI

Rohit Sharma Records | India vs New Zealand ODI

Sakal

Updated on: 

Rohit Sharma on Cusp of Historic Milestones in India vs New Zealand ODI: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात ५ सामन्यांच्या वनडे मालिकेला बुधवारपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ऑकलंडला भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ७.३० वाजता सुरुवात होणार आहे.

या मालिकेत भारताचे दिग्गज फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली हे देखील खेळताना दिसणार आहेत. हा दोन्ही दिग्गजांसाठी अखेरचा न्यूझीलंड दौरा असल्याचीही चर्चा आहे. या मालिकेदरम्यान रोहित शर्माला अनेक मोठे विक्रम करण्याची संधी आहे.

Rohit Sharma Records | India vs New Zealand ODI
IND vs NZ 1st ODI: ऋतुराज गायकवाड OUT! शुभमन गिलने Playing XIचे दिले संकेत; अक्षर पटेल- लोकेश राहुल यांच्याबाबत होणार टॉस, नेमकी असा असेल संघ?
Loading content, please wait...