

Virat Kohli Records | India vs New Zealand ODI
Sakal
New Zealand vs India ODI: बुधवारपासून (४ नोव्हेंबर) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात पाच सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ऑकलंडला खेळला जाणार असून या मालिकेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली देखील सज्ज आहेत.
विराट आणि रोहित यांचा हा अखेरचा न्यूझीलंड दौरा असल्याची चर्चा आहे. यादरम्यान, विराटला सचिन तेंडुलकरचा एक मोठा विक्रम मोडण्याची संधी आहे.