T20 WC, IND vs NZ, Final: फायनलसाठी भारतीय संघात होणार मोठा बदल; सूर्यकुमार अन् गंभीर हुकमी एक्का असलेल्या खेळाडूला देणार संधी?

India’s Probable Playing XI for T20 World Cup Final: भारत आणि न्यूझीलंड संघात टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेच्या अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात बदल होण्याची शक्यता आहे.
India vs New Zealand | T20 World Cup 2026

India vs New Zealand | T20 World Cup 2026

Sakal

Updated on

Predicted Team India XI vs New Zealand: दोन वेळा विश्‍वविजेता ठरलेला भारतीय क्रिकेट संघ आज अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेचा अंतिम सामन्यात न्यूझीलंडशी सामना करणार आहे. महेंद्रसिंह धोनी व रोहित शर्माच्या नेतृत्वात ‘टीम इंडिया’ने दोन वेळा ‘टी-२०’ वर्ल्ड कप जिंकण्याची किमया करून दाखविली आहे.

आता सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघ (Team India) तिसऱ्यांदा विजेता ठरतो का? हे पाहणे रंजक ठरणार आहे. भारतीय क्रिकेट संघाकडे सलग दुसऱ्यांदा ‘टी-२०’ वर्ल्ड कप (T20 World Cup) पटकावत इतिहास रचण्याची संधी असणार आहे.

<div class="paragraphs"><p>India vs New Zealand | T20 World Cup 2026</p></div>
India vs New Zealand T20 World Cup Final: टी-२० विश्वकरंडकाची अंतिम लढत; सूर्यकुमारच्या संघासमोर न्यूझीलंडचे आव्हान
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com