India vs New Zealand T20 World Cup Final: टी-२० विश्वकरंडकाची अंतिम लढत; सूर्यकुमारच्या संघासमोर न्यूझीलंडचे आव्हान
The Grand T20 World Cup Final Clash: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-२० विश्वकरंडकाचा अंतिम सामना रंगणार असून तीन वर्षांपूर्वी तुटलेले स्वप्न पूर्ण करण्याची संधी भारतीय संघासमोर आहे.
अहमदाबाद : तीन वर्षांपूर्वी १९ नोव्हेंबर २०२३ रोजी ज्या ठिकाणी करोडो भारतीयांचा हृदयभंग झाला होता, त्याच ठिकाणी अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारतीय संघ विजेतेपदाच्या उंबरठ्यावर उभा आहे.