
Asia Cup 2025 Final | India vs Pakistan
Sakal
आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान तिसऱ्यांदा आमने-सामने येणार आहेत.
पाकिस्तानने बांगलादेशला ११ धावांनी पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
भारताने सुपर फोरमधील दोन्ही सामने जिंकून आधीच अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे.