Asia Cup 2025: 'माणसाच्या जीवाची किंमत शून्य; IND vs PAK सामना पाहाणार नाही', माजी क्रिकेटपटू बरसला
Controversy Surrounding India vs Pakistan Asia Cup 2025 Match : भारत आणि पाकिस्तान आशिया कप २०२५ मध्ये एकाच गटात आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. त्यामुळे त्यांच्यातील सामन्याला भारतातून विरोध होत आहे.