
Sanju Samson’s Catch Dismisses Fakhar Zaman | Asia Cup 2025 | India vs Pakistan
Sakal
आशिया कप २०२५ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर फोर सामना चर्चेत आहे.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
फखर जमानला हार्दिक पांड्याने चकवले, परंतु सॅमसनच्या झेलावर वाद निर्माण झाला होता.