
Suryakumar Yadav, Salman Ali Agha | IND vs PAK | Asia Cup 2025
Sakal
आशिया कप २०२५ मध्ये भारत-पाकिस्तान सामना चर्चेत आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव आहे, अशा पार्श्वभूमीवर हा सामना होत असल्याने त्याला वादाची किनार आहे.
या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघाने मोठे व्यक्तव्य केले आहे.