भारताने पाकिस्तानला धूळ चारत जेव्हा जिंकलं Gold Medal, तेव्हा कशी होती खेळाडूंची रिऍक्शन? BCCI ने शेअर केला Video

India Cricket Team Asian Games Gold Medal Celebration Video: भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानला पराभूत करत आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. त्यावेळी भारतीय संघाने कसे सेलिब्रेशन केले त्याचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.
India Cricket Team Asian Games Gold Medal Celebration

India Cricket Team Asian Games Gold Medal Celebration

Sakal

Updated on: 

Asian Games 2026, India vs Pakistan Gold Medal Match: आशियाई क्रीडा २०२६ स्पर्धा जपानमध्ये नुकतीच पार पडली, ज्यात भारताने ८५ पदके जिंकली. या ८५ पदकांपैकी २१ सुवर्णपदके भारतीय खेळाडूंनी जिंकली. त्यातील एक सुवर्णपदक भारतीय पुरुष क्रिकेट संघाने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात नुकतेच जिंकले आहे.

भारतीय संघाचे हे सलग दुसरे आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक आहे. यापूर्वी २०२३ मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही भारताने सुवर्णपदक जिंकले होते.

India Cricket Team Asian Games Gold Medal Celebration
Asian Games: शेवटच्या दिवशी ५ GOLD! कुमकुम, अमन, प्रणवीपाठोपाठ हॉकी-क्रिकेट संघांची सुवर्ण कामगिरी; भारताच्या खात्यात ८५ मेडल्स
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com