India vs Pakistan Cricketesakal
Cricket
Asia Cup 2025: कितीही विरोध करा, India vs Pakistan मॅच रद्द होणार नाहीच! १४ सप्टेंबरला लढत होणार, कारण...
India vs Pakistan Asia Cup 2025 Match: आशिया कप २०२५मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना १४ सप्टेंबर रोजी निश्चित झाला असून, काहीही राजकीय व सामाजिक विरोध असला तरी हा सामना रद्द होणार नाही, असं सूत्रांकडून स्पष्ट झालं आहे.
Summary
भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना १४ सप्टेंबरला
आशिया चषक स्पर्धेत दोन्ही संघ पुन्हा भिडणार
पाकिस्तानविरुद्धच्या क्रिकेट सामन्याला विरोध
Political opposition to IND vs PAK Asia Cup game : भारत-पाकिस्तान सामन्याला संसदेत विरोध होता आहे. आशिया चषक स्पर्धेत १४ सप्टेंबरला उभय संघ एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत, परंतु पाकिस्तानाकडून होणाऱ्या दहशतवादी कुरापत्या लक्षात घेता हा सामना होऊ नये अशी मागणी विरोधक करत आहेत. संसदेच्या पावसाठी अधिवेशनातही हा मुद्दा गाजतोय, अशात कितीही विरोध केला तरी India vs Pakistan सामना होणार, अशी माहिती समोर आली आहे.