
Asia Cup 2025 | India vs Pakistan
Sakal
आशिया कप २०२५ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान सुपर फोर फेरीत पुन्हा आमने-सामने आले आहेत.
भारताने साखळी फेरीत पाकिस्तानला ७ विकेट्सने पराभूत केले होते.
आजच्या सामन्यातही भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेकीवेळी हस्तांदोलन टाळले आहे.