U19 Asia Cup, IND vs PAK: समीर मिन्हासचं द्विशतक हुकलं, भारतानं पाकिस्तानला साडेतीनशेच्या आत रोखलं; विजयासाठी 'इतक्या' धावांचं लक्ष्य
India neet 348 runs to win U19 Asia Cup: १९ वर्षांखालील आशिया कपच्या अंतिम सामन्यात समीर मिन्हासच्या दीडशतकी खेळीनंतरही पाकिस्तानला ३५० धावांच्या आत रोखण्यात भारताने यश मिळवले आहे.