

U19 Asia Cup 2025 | India vs Pakistan
Sakal
१९ वर्षांखालील आशिया कप २०२५ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान संघ अंतिम सामन्यात आमने-सामने येणार आहेत.
उपांत्य फेरीत भारताने श्रीलंकेला आणि पाकिस्तानने बांगलादेशला ८ विकेट्सने पराभूत केले.
अंतिम सामना रविवारी दुबईत होणार आहे.