IND vs SA, 2nd ODI: भारतीय संघाने सलग २० वा टॉस हरला! दक्षिण आफ्रिका संघात तेंबा बावुमाचे पुनरागमन; पाहा दोन्ही टीमची Playing XI
India vs South Africa 2nd ODI Toss: भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात दुसरा सामना रायपूरमध्ये होत आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार तेंबा बावुमाचे पुनरागमन झाले असून त्याने टॉसही जिंकला आहे.