IND vs SA, 2nd T20I: सूर्यकुमारने जिंकला टॉस! टीम इंडियात संजू सॅमसनला संधी मिळाली? द. आफ्रिकेने केले तीन बदल; पाहा Playing XI
India vs South Africa Playing XI: भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात टी२० मालिकेतील दुसरा सामना गुरुवारी होत आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकली आहे.