IND vs SA, 2nd T20I: भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचे विक्रमी लक्ष्य! क्विंटन डी कॉकचं शतक हुकलं, पण नोंदवला मोठा रेकॉर्ड
India need 214 runs to Win against SA: क्विंटन डी कॉकच्या आक्रमक खेळामुळे दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर २०० धावा पार करत विक्रमी लक्ष्य ठेवले. डी कॉकचे शतक १० धावांनी शतक हुकले.