India vs South Africa 3rd ODI
Sakal
Cricket
IND vs SA, 3rd ODI: अखेर दोन वर्षांनी भारतीय संघाने जिंकला टॉस! निर्णायक सामन्यासाठी Playing XI मध्ये काय झालेत बदल?
India vs South Africa 3rd ODI Match Playing XI: भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात विशाखापट्टणला निर्णायक वनडे सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकली आहे.
Summary
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यात भारताने दोन वर्षांनंतर नाणेफेक जिंकली.
मालिका १-१ अशी बरोबरीत असल्याने हा सामना निर्णायक ठरणार आहे.
केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तिलक वर्माला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे.

