

India vs South Africa 4th T20I
Sakal
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा टी२० सामना रद्द करण्यात आला.
लखनौमधील एकाना स्टेडियमवर होणारा हा सामना धुक्यामुळे वेळेत सुरू होऊ शकला नाही.
सामनाधिकाऱ्यांनी अनेक वेळा वातावरणाचा अंदाज घेतला, परंतु रात्री ९.३० वाजेपर्यंत धुकं कमी न झाल्याने सामना रद्द करण्यात आला.