Sanju Samson | India vs South Africa 5th T20I
Sakal
Cricket
IND vs SA, 5th T20I: संजू सॅमसनचे पुनरागमन, भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन मोठे बदल; द. आफ्रिकेने जिंकला टॉस
India vs South Africa 5th T20I Playing XI: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील पाचवा टी२० सामना आज खेळवला जात आहे. या सामन्यातून संजू सॅमसनचे भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन झाले आहे. या सामन्यासाठी भारताने प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल केले आहेत.
Summary
भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील निर्णायक पाचवा टी२० सामना अहमदाबादमध्ये खेळला जात आहे.
दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
भारतीय संघात संजू सॅमसन आणि जसप्रीत बुमराहचे पुनरागमन झाले आहे.

