

India vs South Africa 5th T20I
Sakal
भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ सामन्यांची टी२० मालिका ३-१ ने जिंकली.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या शेवटच्या सामन्यात भारताने ३० धावांनी विजय मिळवला.
हार्दिक पांड्या, तिलक वर्मा, वरुण चक्रवर्तीचा विजयात मोलाचा वाटा होता.