IND vs SA, 5th T20I: तिलक वर्मा-शिवम दुबे एकाच दिशेला धावले, पण रनआऊट नेमकं झालं कोण? शेवटच्या चेंडूवर गोंधळ
Tilak Varma and Shivam Dube Run-Out Confusion: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील पाचव्या टी२० सामन्यात तिलक वर्मा आणि शिवम दुबे यांच्यात धाव घेताना गोंधळ झाला. दोघेही एकाच दिशेला पळाले.
Tilak Varma Run out | India vs South Africa 5th T20I