

Gautam Gambhir - Shubman Gill | India vs South Africa Test
Sakal
भारतीय क्रिकेट संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोलकात्यातील पहिल्या कसोटीत पराभवाचा धक्का बसला आहे.
कर्णधार शुभमन गिलच्या दुखापतीमुळे संघाची चिंता वाढली आहे.
अशात भारतीय संघाने नितीश कुमार रेड्डीला पुन्हा संघात बोलावलं आहे.