IND vs SA, T20I: टीम इंडियाला धक्का! स्टार अष्टपैलू शेवटच्या दोन सामन्यातून बाहेर; जसप्रीत बुमराहच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह
Big Blow for Team India ahead of 4th and 5th T20I againts SA: भारतीय संघाला टी२० मालिकेत मोठा धक्का बसला आहे. स्टार अष्टपैलू खेळाडू उर्वरित मालिकेतून बाहेर झाला असल्याची माहिती मिळत आहे. जसप्रीत बुमराहच्या खेळण्यावरही प्रश्नचिन्ह आहे.