T20 WC, IND vs SA: बुमराह-अर्शदीपची भेदक गोलंदाजी; पण मिलर-ब्रेव्हिसच्या जोडीनं द. आफ्रिकेला तारलं; भारतासमोर मोठं लक्ष्य

South Africa Set 188-Run Target vs India: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील सुपर-८ सामन्यात भारताविरुद्ध दक्षिण आफ्रिकेने १८० धावांचा टप्पा पार केला आहे. भारतासाठी जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग चमकले, तर दक्षिण आफ्रिकेसाठी डेव्हिड मिलरने अर्धशतक ठोकले.
T20 World Cup 2026 | India vs South Africa

T20 World Cup 2026 | India vs South Africa

Sakal

Updated on

South Africa Set 188-Run Target vs India: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात सुपर - ८ चा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघासाठी जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) यांनी सुरुवात चांगली केली होती.

पण डेव्हिड मिलर (David Miller) आणि डेवाल्ड ब्रेव्हिस (Dewald Brevis) यांच्या फटकेबाजीमुळे दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर १८८ धावांचे लक्ष्य दिले आहे.

<div class="paragraphs"><p>T20 World Cup 2026 | India vs South Africa</p></div>
T20 WC, IND vs SA: बुमराह-अर्शदीप ऑन फायर! पॉवर-प्लेमध्ये दक्षिण आफ्रिकेला दिले ३ धक्के; पाहा Video
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com