

Jasprit Bumrah Bowled Quinton de Kock | India vs South Africa
Sakal
टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेच्या सुपर-८ फेरीत भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दमदार सुरुवात केली आहे. रविवारी (२२ फेब्रुवारी) अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) संघात हा सामना होत आहे. या सामन्यात सुरुवातीलाच जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) यांनी दक्षिण आफ्रिकेला मोठे धक्के दिले.