IND vs SL, 1st Test, Day-3: श्रीलंकेने फॉलो-ऑन टाळला, पण भारताला मिळाली मोठी आघाडी! सोनल दिनुशा शतक करत चकमकला

Sri Lanka vs India 1st Test at Galle, Day-3 Report: गॉल कसोटीत श्रीलंका संघाने सोनल दिनुशा आणि डिकवेल्लाच्या भागीदारीमुळे फॉलो-ऑन टाळला. पण असे असले तरी भारताला मोठी आघाडी घेण्यात यश आले आहे.
Sri Lanka vs India 1st Test Day 3

Sri Lanka vs India 1st Test

Sakal

Updated on

Sri Lanka vs India 1st Test Marathi News: भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉलमध्ये (Galle) सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा व्यत्यय आला आहे. त्यामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ लवकर संपवावा लागला आहे.

यादिवशी श्रीलंकेचा पहिला डाव संपला. त्यांनी फॉलो-ऑन टाळण्यात यश मिळवले, पण असे असले तरी भारतीय संघाकडे तिसऱ्या दिवस अखेर १७८ धावांची मोठी आघाडी आहे.

Sri Lanka vs India 1st Test Day 3
IND vs SL 1st Test: गंभीरने त्याला राखून ठेवलं, चेंडू जुना होताच गोलंदाजीला आणलं! १४६ धावांची भागीदारी तोडली; कोण आहे तो?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com