T20 World Cup: 'फिल्डिंग कर, पागल आहेस का...'रोहित आला सूर्याला भेटला अन् मग नेमकं काय झालं? पाहा Video

Rohit Sharma - Suryakumar Yadav Video: टी२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये पहिल्या सामन्यात भारताने अमेरिकेवर विजय मिळवला. या सामन्यासाठी रोहित शर्मा ब्रँड अँबिसिडर म्हणून उपस्थित होता. यावेळीचा त्याचा सूर्यकुमार यादवसोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Rohit Sharma - Suryakumar Yadav Video

Rohit Sharma - Suryakumar Yadav Video

Sakal

Updated on

Rohit Sharma - Suryakumar Yadav Video: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेला शनिवारी सुरुवात झाली असून भारताने अमेरिकेविरुद्ध २९ धावांनी विजय मिळवत मोहिमेची सुरुवात केली. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झाला होता. यावेळी प्रेक्षकांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

यातही सामन्यासाठी सर्वांना भारताचा २०२४ टी२० वर्ल्ड कप विजेत्या रोहित शर्माचीही (Rohit Sharma) झलक पाहायला मिळाली. रोहित हा यंदाच्या टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेसाठी (T20 World Cup) ब्रँड अँबिसिडर आहे.

<div class="paragraphs"><p>Rohit Sharma - Suryakumar Yadav Video</p></div>
T20 World Cup: '७७ वर ६ विकेट्स होत्या, तेव्हा फक्त मलाच माहिती की...', सूर्यकुमार अमेरिकेविरुद्धच्या विजयानंतर काय म्हणाला?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com