

Auqib Nabi Debuts | India vs West Indies 2nd ODI
Sakal
India vs West Indies 2nd ODI Playing XI: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात दुसरा वनडे सामना बुधवारी (३० सप्टेंबर) बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी येथे होणार आहे. हा सामना जिंकून भारताला मालिकेत विजयी आघाडी घेण्याची संधी आहे.
तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ८ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला होता. त्यानंतर आता दुसरा सामना होत आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहेय