

WEST INDIES SQUAD FOR INDIA T20 ODI SERIES
esakal
WEST INDIES SQUAD FOR INDIA T20 ODI SERIES: भारताविरुद्ध होणाऱ्या ३ एकदिवसीय आणि ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी वेस्ट इंडिजने आपला संघ जाहीर केला आहे. संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी शे होपकडे सोपवण्यात आली आहे.
एकदिवसीय आणि टी-२० या दोन्ही मालिकांमध्ये शे होपच कर्णधार असणार आहे. ही मालिका २७ सप्टेंबरपासून सुरू होणार असून, त्यानंतर टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे.