

Vaibhav Suryavanshi with Team India ahead of the India vs Zimbabwe T20 series
esakal
India vs Zimbabwe T20 Series 2026 Full Schedule: भारतीय संघ इंग्लंड दौरा संपल्यानंतर आता आपल्या पुढच्या दौऱ्यासाठी सज्ज झाला असून, श्रेयस अय्यरच्या(Shreyas Iyer) नेतृत्वाखाली भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे.
तिथे भारतीय संघाला ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर आता भारतीय संघाचा प्रयत्न ही मालिका आपल्या नावावर करण्याचा असेल.