IND vs ZIM, T20I: हरारेमध्ये तरी विजयी होणार का? श्रेयस अय्यरच्या संघाची आजपासून झिम्बाब्वेविरुद्ध परीक्षा

Zimbabwe vs India 1st T20I : हरारेत झिम्बाब्वेविरुद्ध सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेत श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ विजयाचा शोधात असेल. झिम्बाब्वे तुलनेने कमकुवत असले तरी भारतीय संघातील फलंदाज व वेगवान गोलंदाजांवर कामगिरीचा दबाव आहे.
Zimbabwe vs India T20I Series

Zimbabwe vs India T20I Series

Sakal

Updated on

IND vs ZIM T20 Harare Marathi news: सूर्यकुमार यादवकडून कर्णधारपदाची सूत्रे स्वीकाणाऱ्या श्रेयस अय्यरच्या पदरी दोन मालिकांमध्ये निराशाच आलेली आहे. विजयाचा श्रीगणेशा करता आलेला नाही. आजपासून हरारेमध्ये दुबळ्या झिम्बाब्वेविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका सुरू होत आहे. त्यात तरी विजय मिळवणार का, अशी चर्चा होत आहे.

Zimbabwe vs India T20I Series
IND vs ZIM: 'आयर्लंडने डोळे उघडले' झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेपूर्वी कॅप्टन श्रेयस अय्यरचे मोठे वक्तव्य; म्हणाला, युवा खेळाडूंनी...
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com