IND vs SL : टीम इंडियासाठी श्रीलंका दौऱ्यातील प्लॅन ऐनवेळी बदलला! ४ दिवसांचा सामना ३ दिवसांतच संपणार

Team India Warm-Up Match Cut Short: भारतीय संघ ४ ऑगस्ट रोजी श्रीलंकेत पोहचणार आहे. पण त्याआधीच या दौऱ्यातील बदलाबाबत श्रीलंका क्रिकेट बोर्डाने माहिती दिली आहे.
Sri Lanka vs India

India Test Team

Sakal

Updated on

India tour of Sri Lanka marathi update: भारतीय कसोटी संघ या आठवड्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. भारताच्या कसोटी संघाला गेल्या वर्षभरात अनेक चढ-उतार पाहायला लागले आहेत. सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (WTC 2025-27) गुणतालिकेतही भारतीय संघ पहिल्या ४ संघांमध्ये नाही.

अशात श्रीलंकाविरुद्ध होणारी कसोटी मालिका महत्त्वाची आहे. ही मालिका WTC 2025-27 स्पर्धेचाही भाग असल्याने दोन्ही संघांसाठी गुणतालिकेत वरती येण्याच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची आहे.

Sri Lanka vs India
IND vs SL: भारतीय संघाला मोठा धक्का! कसोटी मालिकेतून जसप्रीत बुमराह बाहेर, कोण घेणार त्याची जागा?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com