IND W vs ZIM W, 2nd T20I: शफालीचं वादळी अर्धशतक अन् स्मृतीचंही आक्रमण, भारताने विजयासह मालिकाही टाकली खिशात

India Women won 2nd T20I against Zimbabwe Women : भारतीय महिला संघाने दुसऱ्या टी२० सामन्यात झिम्बाब्वेला पराभवाचा धक्का दिला. या विजयासह भारताने मालिकाही खिशात टाकली आहे.
Smriti Mandhana - Shafali Verma | India Women vs Zimbabwe Women 2nd T20I

Smriti Mandhana - Shafali Verma | India Women vs Zimbabwe Women 2nd T20I

Sakal

Updated on: 

India Women vs Zimbabwe Women 2nd T20I Result : भारतीय महिला क्रिकेट संघाने झिम्बाब्वेला रायपूरमध्ये झालेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात दणदणीत विजय मिळवला. हा सामना भारतीय संघाने ९ विकेट्स आणि ६७ चेंडू राखून जिंकला आणि तीन सामन्यांच्या मालिकेतही २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.

भारतीय गोलंदाजांच्या अचूक माऱ्यानंतर शफाली वर्मा (Shafali Verma) आणि स्मृती मानधना (Smriti Mandhana) यांनी आक्रमक खेळ करत भारताला विजयापर्यंत पोहचवले.

Smriti Mandhana - Shafali Verma | India Women vs Zimbabwe Women 2nd T20I
IND W VS ZIM W: संकटमोचक बनून आली दीप्ती शर्मा! झिम्बाब्वेविरुद्ध २७ धावांत ४ विकेट्स गमावल्यानंतरही भारताचा थरारक विजय
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com